मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधीबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.29 जून: सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्य व्यवसायाचा हा महत्वाचा वाटा आहे. या व्यवसायाव्दारे आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरीता रोजगार मिळविण्यासाठी मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायाचे विविध क्षेत्रांत आधुनिक पध्दतीने विकास कसा करता येईल या दृष्टीकोनातून जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली आणि मत्स्यव्यवसाय कार्यालय,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक.30.06.2022 रोजी … Continue reading मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधीबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन