पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी-६० जवानासोबत झालेल्या चकमकीत १३  जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते, त्यांना कंठस्नान घालण्यात सी-६० जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी- ६० तील जवान व पोलीस यांचे मनापासून … Continue reading पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन