डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची, दि. २१ जुलै :  रुग्णांना वेळीच उपचार मिळावा आणि त्याचे जीव वाचावे म्हणून शासनाने लाखो रुपयांचे अत्याधुनिक यंत्रसामग्री रुग्णालयाला दिली. परंतू ही यंत्रे डाॅक्टरांना हाताळता न येणे म्हणजे, त्यांच्या अल्पज्ञान नाही तर ढेपाळवृत्तीच म्हणावे लागेल. डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळेच तालुका निर्मितीसाठी झटणारे, तालुक्यातील तमाम जनतेच्या समस्यासाठी धावून जाणारे, माजी सभापती, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष … Continue reading डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!