कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई, 26 नोव्हेंबर :- भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन देशभर साजरा केला जातो.याच दिनाचे औचित्य साधून आज बेलापूर येथील कोकण भवनात मुंबई समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनीषा देवगुणे, सहाय्यक … Continue reading कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा