कोरोनाचा कमबॅक : ओमिक्राॅनच्या BF.7 मुळे वाढली चिंता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21 ऑक्टोबर :-  जवळपास गेल्या अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या विविध लाटांमध्ये आतापर्यंत लाखों लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची तीव्रता वाढल्यानंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या लाॅकडाउनमुळे अनेकांची वाताहतही झाली. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केल्यानंतर मध्यंतरी कोरोना आजाराची तीव्रता कमी झाली होती. आता कोरोना महामारी जवळपास … Continue reading कोरोनाचा कमबॅक : ओमिक्राॅनच्या BF.7 मुळे वाढली चिंता