बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत लाखोचा भ्रष्टाचार – राजु झोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपुर :  मुल तालुक्यातील बेंबाळ या गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पूरक नळ पाणीपुरवठा योजना २०१३ या साली मंजूर झाली. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम चार वर्ष होऊनही अजूनपर्यंत बेंबाळ गावाला पाणीपुरवठा होत नाही. यासंबंधीची उच्चस्तरीय चौकशी करून लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा याकरिता वंचितचे नेते राजू … Continue reading बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत लाखोचा भ्रष्टाचार – राजु झोडे