अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती शहरात आज बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयतर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की, … Continue reading अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू