ऑनलाईन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी सायबर कक्षाने केले मेळावाचे आयोजन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मिरा- भाईंदर, 12,ऑक्टोबर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्हे कक्षाने सन २०२२ मध्ये आयुक्तालयातील नागरिकांच्या प्राप्त तक्रारींवर वेळीच व तात्काळ कारवाई करुन माहे सप्टेंबर २०२२ पावेतो एकुण रूपये ५८,००, ००० /- (रूपये ५८ लाख ) इतकी रक्कम मुळ तक्रारदार यांना त्यांचे बँक खात्यामध्ये परत मिळवून दिलेली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस … Continue reading ऑनलाईन गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी सायबर कक्षाने केले मेळावाचे आयोजन..