महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला न्यायालयाची तारीख पे तारीख
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 सप्टेंबर :- खरी शिवसेना कुणाची ? आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार ? हे पाहण्यासाठी आता १ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे.धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. व आता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता थेट १ नोव्हेंबरला होणार आहे. … Continue reading महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला न्यायालयाची तारीख पे तारीख
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed