बीड पोलीस दलसाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड : येथिल पोलीस मुख्यालय या ठिकाणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड पोलीस दलास दुचाकी व चार चाकी गाड्या वितरित करण्यात आल्या. या प्रसंगी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्या जीवनातले हे पाहिले महत्वाचे काम असून माझ्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम आहे मात्र वाहनानेही … Continue reading बीड पोलीस दलसाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न!