महाराष्ट्र गुजरात पेक्षा मागे पडल्याची देवेंद्र फडणवीस यांना खंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 16 सप्टेंबर :- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील पुण्याहून गुजरातला हलवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे दावे खोडून काढत महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडल्याची खंत व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी … Continue reading महाराष्ट्र गुजरात पेक्षा मागे पडल्याची देवेंद्र फडणवीस यांना खंत