महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु – तीन मालमत्ता सील व एक ड्रेनेज खंडन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 25 नोव्हेंबर :-  नांदेड-वाघोळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सध्या होत असलेल्या वसुलीचे प्रमाण कमी असल्याने कर वसुली वाढविण्यासाठी व कर वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी मालमत्ता जप्ती नळ खंडन, ड्रेनेज खंडन करुन सक्तीने कर वसुली करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दि २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मा. अतिरिक्त आयुक्त … Continue reading महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु – तीन मालमत्ता सील व एक ड्रेनेज खंडन