धनश्री ग्रुप तर्फे अंगणवाडी मदतनिसांना साडी-चोळी भेट व सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी – अहेरी तालुका मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे देचलीपेठा सर्कलमधील संपूर्ण अंगणवाडी मदतनीस सेविकांना जेष्ठ पौर्णिमा व आगामी वर्षावासाचे औचित्य साधून नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहणारे धनश्री ग्रुप आलापल्ली तर्फे साडी-चोळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा हा आदिवासी बहुल अति दुर्गम, मागासलेला भागामध्ये अंतर्भूत आहे. या … Continue reading धनश्री ग्रुप तर्फे अंगणवाडी मदतनिसांना साडी-चोळी भेट व सत्कार