धोनीच्या प्राॅडक्शन हाउसचा पहिला सिनेमा तामिळ भाषेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 26, ऑक्टोबर :-  टीम डंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ने आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगची तयारी सुरू केली आहे. आपल्या धोनी एंटरटेन्मेंट या प्राॅडक्शन हाउसच्या बॅनरखाली तो लवकरच चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार आहे. त्याची सुरूवात एका तामिळ चित्रपटाने होणार आहे. अथर्व-द ओरिजिन चे लेखक रमेश थमिलमणी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. धोनीच्या … Continue reading धोनीच्या प्राॅडक्शन हाउसचा पहिला सिनेमा तामिळ भाषेत