आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि.18 जून : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रविवार, दि. 20 जून 2021 रोजी सायंकाळी आगमन व मुक्काम. सोमवार, दि. 21 जून 2021 रोजी सकाळी गोंडवाना विद्यापीठ बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली … Continue reading आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर