Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि.18 जून : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रविवार, दि. 20 जून 2021 रोजी सायंकाळी आगमन व मुक्काम.

सोमवार, दि. 21 जून 2021 रोजी सकाळी गोंडवाना विद्यापीठ बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्यातील पुनर्वसन व पावसाळयापूर्वी करावयाचे नियोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी राखीव. दुपारी गडचिरोली येथून व्याहाड खुर्द ता. सावली जि. चंद्रपूरकडे प्रयाण.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आजही मृत्यूची नोंद नाही, 57 कोरोनामुक्त तर 35 नवीन कोरोना बाधित

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !

Comments are closed.