धानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 22 जुलै:  तहसिल कार्यालय, धानोरा येथे जिल्हाधिकारी, गडचिरोली दिपक सिंगला यांचे हस्ते तालुक्यातील मौजा गोडलवाही, कामनगड, रेचे, सावरगांव, बोदीन, कुलभटी, कनगडी, पेंढरी, गायडोंगरी इत्यादी गावातील 67 नागरीकांना वनहक्क पट्टयांचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी केंद्र शासनाच्या कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मौजा मुस्का, खामतळा, मेंढा, येरकड, जागंदा बु. येथील 5 लाभार्थ्याना … Continue reading धानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण