पोलीस विभागामार्फत अतिदुर्गम भागातील १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भामरागड, दि. २ जानेवारी : पोलीस मदत केंद्र कोटी येथे दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी जन जागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पोलीस विभागामार्फत १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे (कनेक्शन) वाटप करण्यात आले. सदर मेळाव्याचे आयोजन गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर … Continue reading पोलीस विभागामार्फत अतिदुर्गम भागातील १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे वाटप