केंद्रातील मोदी सरकारच्या 7 वर्षपूर्ती निमित्त विवेकानंदनगरात मास्क व सैनीट्रायझरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : केंद्रातील मोदी सरकारला ७  वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार श्री अशोक नेते यांच्या  हस्ते आज  दि. ३० मे रोजी शहरातील विवेकानंद नगरात नागरिकांना मास्क व सॅनिट्रायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस … Continue reading केंद्रातील मोदी सरकारच्या 7 वर्षपूर्ती निमित्त विवेकानंदनगरात मास्क व सैनीट्रायझरचे वाटप