Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रातील मोदी सरकारच्या 7 वर्षपूर्ती निमित्त विवेकानंदनगरात मास्क व सैनीट्रायझरचे वाटप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : केंद्रातील मोदी सरकारला ७  वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार श्री अशोक नेते यांच्या  हस्ते आज  दि. ३० मे रोजी शहरातील विवेकानंद नगरात नागरिकांना मास्क व सॅनिट्रायझर चे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, राकेश राचमलवार,  देवाजी लाटकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.