मिहीर फाऊंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  प्रतिनिधी – सचिन कांबळे  जन्मदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आनंदी क्षण असतो, प्रत्येकांना आपला जन्मदिवस अपल्या इष्ट मित्रासह साजरा करण्याची हौस असते व जन्मदिवशी मौज करायला सर्वांना आवडत असते. परंतु गडचिरोली जिल्हातील मेश्राम कुटुंबाने आपल्या मुलाच्या जन्मदिवशी गरजु विदयार्थ्यांना स्कूल बॅग चे वितरण करून एकअनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमाने सर्वत्र … Continue reading मिहीर फाऊंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण