संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करा .म.रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचे प्रतिपादन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ०६ डिसेंबर : कुठल्याही संघटनेमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला अधिक बळकट करण्यासाठी संघाच्या माध्यमातून पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी केले. ते रविवार 5 डिसेंबरला पत्रकार भवनात आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या आढावा … Continue reading संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करा .म.रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचे प्रतिपादन..