“चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय”- आदित्य ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जळगाव 18 ऑगस्ट :-  “काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते, अश्या चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय.” असं म्हणत शिव संवाद यात्रेसाठी जळगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे बॅनर फडणाऱ्या नतदृष्टांवर आदित्य ठाकरे यांनी निशाण साधलाय. राज्यात सुरू असलेलं घाणेरडं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे … Continue reading “चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय”- आदित्य ठाकरे