डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व ग्रंथोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 12 एप्रिल – गोंडवाना विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची केलेली पुनर्रचना” या विषयावर व्याख्यानाचे तसेच महामानव डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारांवर आधारीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान तसेच ग्रंथोत्सवाचे आयोजन सोमवार, दि. 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता विद्यापीठ सभागृह (जुनी इमारत) येथे करण्यात … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व ग्रंथोत्सवाचे आयोजन