एलपीजी गॅस दरात घसरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 1, सप्टेंबर :- एलपीजी गॅस दरात मोठी घट करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. इंडियन ऑईलने १ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किंमतीनुसार सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. मुंबई आता १९३६.५० ऐवजी १८४४ रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत १९७६.५०ऐवजी १८८५ रुपये तर कोलकात्यात २०९५.५० ऐवजी १९९५.५० … Continue reading एलपीजी गॅस दरात घसरण.