आरोग्य विभाग कर्मचारी भरती: दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 16,000 पदांच्या भरतीचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 06 मे:- कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील आरोग्य यंत्रणांवर ताण येत असल्याचं निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेवेळी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती तातडीने करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 … Continue reading आरोग्य विभाग कर्मचारी भरती: दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 16,000 पदांच्या भरतीचे आदेश