कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ५ सप्टेंबर : कोरची ग्रामीण रुग्णालयावर संपूर्ण आरोग्य विभागाचा भार असून येथील विद्युत जोडणीमध्ये सदोष आहे .त्यामुळे वेळोवेळी विद्युत खंडित होत असते .ग्रामीण रुग्णालयात नवनवीन यंत्रसामग्री  उपलब्ध असून रुग्णासाठी  वेळेवर  उपयोगी पडत नसल्याचे दिसून येते. ग्रामीण रुग्णालयातील  विद्युत जोडणी योग्य प्रकारे केली नसल्याने वेळीच विद्युत बंद चालू होत असते, रुग्णालयात … Continue reading कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!