शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. २१ डिसेंबर : शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ४ मार्च ते ३० मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर १५  मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून … Continue reading शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर