शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याने आता चिंता वाढली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड आपल्या ट्वीटमध्ये ट्विटमध्ये म्हणाल्या की,  “मला … Continue reading शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण