“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची, दि. ३ सप्टेंबर : कोरची तालुक्याच्या कोटगुल क्षेत्रातील ४५ गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा समस्या सुटत नसल्याने शुक्रवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान मुरूमगाव महावितरण कार्यालयापुढे छत्तीसगड-महाराष्ट्र राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सकाळी १०:३० वाजता महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव टाकून समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली होती. परंतु समस्या … Continue reading “या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed