ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २७ जुलै : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आलापल्ली ची ओळख आहे. या ग्रामपंचायतीत ६ महिन्या अगोदर सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका झाल्या असून या ठिकाणी मोठ्या अटीतटीवर सरपंच आणि उपसरपंचाची निवड करण्यात आली. या निवडणुकीत पहिल्यांदाच नवनियुक्त युवक सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले शंकर मेश्राम पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरपंचपदी विराजमान … Continue reading ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!