श्रमदानातून वृक्षारोपण आणि तण निर्मुलनासह फळ झाडे लावण्यावर भर द्यावा : डॉ किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २० जुलै : वनसंपदेन नैसर्गिकरित्या नटलेला जिल्ह्याची ओळख असली तरी वनविभागाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. वनामध्ये वनकर्मचारी नेहमीच वनाचे संरक्षण करीत असतात याशिवाय रोपवन, रोपवाटिका, मृदा व जलसंधारण इत्यादी कामात सदैव संवर्धन करीत असतात. वन विभागाच्या कार्यालयीन कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य समजून अप्रत्यक्षपणे वनसंवर्धनाचे कामांमध्ये सहभाग नोंदवीत असून सध्या पावसाचे … Continue reading श्रमदानातून वृक्षारोपण आणि तण निर्मुलनासह फळ झाडे लावण्यावर भर द्यावा : डॉ किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली