विद्यापीठाचा विस्तार करत असताना कौशल्य विकासावर भर द्यावा – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 21 जून : गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठ असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे राज्याचे बहूजन कल्याण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिपादन केले. विद्यापीठामध्ये मोठया प्रमाणात सद्या विस्ताराची कामे आता हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक युवकांना समोर ठेवून त्यांच्यामध्ये कौशल्य वाढ होण्यासाठी … Continue reading विद्यापीठाचा विस्तार करत असताना कौशल्य विकासावर भर द्यावा – मंत्री विजय वडेट्टीवार