“त्या” दोन अवैध अतिक्रमित धारकांचे वन्यजीव विभागाने काढले अतिक्रमण!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली वनविभागात उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वनविभागात अवैध अतिक्रमण, वन्यप्राण्यांची शिकार, सागवान तस्करी, अवैध उत्खनन या सर्व बाबीकडे प्रकर्षाने लक्ष केंद्रित केल्याने तस्करांचे, अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यामुळे त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून राहावे लागत आहे. केव्हा उप वनसंरक्षक दौरा करतील आणि कोणती कारवाई करतील … Continue reading “त्या” दोन अवैध अतिक्रमित धारकांचे वन्यजीव विभागाने काढले अतिक्रमण!