ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची भेट घेतली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. 29 जून : पुणे शहरातील आंबिलओढा झोपडपट्टी भागातील काही घरे महानगरपालिकेमार्फत पाडण्यात आली होती. तेथील झोपडपट्टीवासियांची ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी भेट घेतली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, स्थानिक पदाधिकारी व झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते. यावेळी मंत्री नितीन  राऊत यांनी झोपडपट्टीवासियांच्या समस्या जाणून घेतल्या सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे, पावसाळाही … Continue reading ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची भेट घेतली