Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची भेट घेतली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. 29 जून : पुणे शहरातील आंबिलओढा झोपडपट्टी भागातील काही घरे महानगरपालिकेमार्फत पाडण्यात आली होती. तेथील झोपडपट्टीवासियांची ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी भेट घेतली.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, स्थानिक पदाधिकारी व झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते.
यावेळी मंत्री नितीन  राऊत यांनी झोपडपट्टीवासियांच्या समस्या जाणून घेतल्या सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे, पावसाळाही सुरु आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने झोपडपट्टीवासियांची घरे पाडण्याची कारवाई करायला नको होती. आंबिलओढा घटनेची चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  :

रत्नागिरीतल्या ३ चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात तर एकाचा मृत्यू

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

 

 

Comments are closed.