उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ जानेवारी : नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाने आज दिनांक 4/1/2023 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मन्ने राजाराम या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची … Continue reading उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना