…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, Exclusive News – ओमप्रकाश चुनारकर महाराष्ट्र हे पहिले राज्य असावे ज्यांनी सन २०१९ मध्ये  वन्यजीव संवर्धनासाठी स्वतंत्र पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) हि पदे निर्माण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संवेदनशील असणारे महाराष्ट्र शासन यांनी प्रदिर्ग अनुभव व वन्यजीव व्यवस्थापक कौशल्य असणारे वन सेवेतील अनुभवी पशु वैद्यकीय अधिकारी यांना विशेष … Continue reading …आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…