माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कट मारून भाजपात एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मनोज सातवी, पालघर, दि. २२ सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपात प्रवेश केला. दोन्ही माजी आमदारांनी मारलेल्या … Continue reading माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कट मारून भाजपात एन्ट्री