फडणवीस दिल्लीत ! कोशारीना मिळणार नारळ ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे वारंवार वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांची फार मोठी अडचण झाली आहे. कोशारीना सावरता सावरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होत आहे. पहाटेचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी, १२ राज्यपाल नियुक्ती आमदारांचे प्रकरण, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल … Continue reading फडणवीस दिल्लीत ! कोशारीना मिळणार नारळ ?