पोलीस भरतीपूर्व महिला प्रशिक्षणाथ्र्यांना दिला निरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 22 ऑक्टोबर :-  जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने आयोजित भरतीपूर्व प्रशिक्षणाचा आज समारोप एकलव्य धान पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला … Continue reading पोलीस भरतीपूर्व महिला प्रशिक्षणाथ्र्यांना दिला निरोप