धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, १४, ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी दिनांक 24 सप्टेंबर 2022 ते दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 पर्यंत धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असुन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उपप्रादेशिक कार्यालय,अहेरी … Continue reading धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु.