मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१७ ऑगस्ट : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सन-२०२२-२३ अंतर्गत वैयक्तिक शेततळे राबविण्याबत जिल्ह्यातील ८२% शेती कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. विविध भागात पावसाचे होणारे अस्मान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड या प्रमुख अडचणी आहेत. अश्या कालवधीत सिंचन सुविधे अभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खुप … Continue reading मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा