‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या मोहिमेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 22 एप्रिल:  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याकरीता ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील. … Continue reading ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या मोहिमेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड