वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  देशात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असल्याने जगभरातून पर्यटक आवडीने पसंती दर्शवितात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जवळपास १८ गेटची निर्मिती केली आहे. त्यामुळे पर्यटकांना तसेच व्याघ्र प्रकल्प जवळ असलेल्या गावातील नागरिकांना याच गेटवरील रस्त्यांचा आधार घेऊन जावे लागते. मात्र रस्त्यालगतच चक्क महिला वनरक्षकास वाघाने भक्ष केल्याने वनविभागात खळबळ उडाली असली तरी … Continue reading वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार