अखेर जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन केला मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे, 12 नोव्हेंबर :-  हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पण, आता आव्हाडांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड  यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या कॅश … Continue reading अखेर जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन केला मंजूर