कर्करोगाने मृत पावलेल्या मेहता परिवाराला आर्थिक मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विशेष प्रतिनिधी – सचिन कांबळे, नागेश इरबतूनवार चामोर्शी, दि. ११ नोव्हेंबर : आष्टी येथील मेहता कुटुंबातील कर्ता माणूस कर्करोगाने मृत पावल्याने त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबाला अत्यंत हलाखीचा सामना करावा लागत होता. मात्र मेहता कुटुंब सक्षम नसल्याने परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन बाजूला असलेले छोटे उद्योग करून प्रपंच चालविणारे अमित चक्रवर्ती समोर येत पाच … Continue reading कर्करोगाने मृत पावलेल्या मेहता परिवाराला आर्थिक मदत