पाच वर्षीय वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. २७ नोव्हेंबर : चंद्रपूर वनवृत्तात  येत असलेल्या बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बीटातील कक्ष क्रमांक ५०० मध्ये वाघिणीचा शव आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत वाघीण ही ४ ते ५ वर्षाची असावी असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  वर्तविला असून तिचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाले असल्याची शक्यता आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट … Continue reading पाच वर्षीय वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली खळबळ