अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ.. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील हृदयद्रावक घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार, १६, ऑगस्ट :- विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील एका कुटुंबातील अन्नातून विषबाधा होऊन ५ मुलांपैकी २मुलांचा मृत्यू झाला असून ३ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर विरारच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथे असफाक खान आपली पत्नी व ५ मुलांसह राहत आहेत. १४ ऑगस्टच्या रात्री मुलांनी जेवण केल्यावर त्यातील … Continue reading अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ.. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील हृदयद्रावक घटना..