पिंपळाच्या वृक्षाची अवैध कत्तल थांबवून वन विभागाने दिले जिवनदान…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ओमप्रकाश चुनारकर, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी हे पेरमिली वनपरिक्षेत्रातील मिरकल-सक्कीनगट्टा रस्त्यांच्या कामाच्या तपासणीसाठी जात असतांना चंद्रागावालगत अवैधरीत्या विशालकाय पिंपळाचे वृक्ष तोडत असल्याचे लक्षात येताच वनाधिकाऱ्यांना माहिती देत त्या पिंपळाच्या वृक्षाला जिवनदान दिले आहे. अहेरी तालुक्यात महसूल विभाग व वनविभाग संयुक्त एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरणाचे रक्षण करीत आहे. त्यामुळे सर्वंत्र कौतुक होत … Continue reading पिंपळाच्या वृक्षाची अवैध कत्तल थांबवून वन विभागाने दिले जिवनदान…